
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

व्यापार :नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
LPG Price Hike: सरलेल्या २०२५ मध्ये महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं होतं. आता २०२६ या नव्या वर्षाची सुरुवातही महागाईच्या झटक्याने झाली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. ...

क्राइम :सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
Mandsaur Triple Murder: बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास गोळीबाराच्या आवाजाने गोल चौराहा परिसर हादरून गेला. स्थानिक नागरिक जमा झाले असता त्यांना सुवर्ण व्यावसायिकाच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात तीन मृतदेह पडलेले दिसले. ...

व्यापार :शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
Stock Market Today: भारत आणि जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष साजरं केलं जात आहे. कामकाजागरम्यान आज शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्स सुमारे १८० अंकांनी वधारला होता. ...

फिल्मी :Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
धर्मेंद्र यांचा अखेरचा सिनेमा म्हणून इक्कीसची खूप उत्सुकता होती. पण हा सिनेमा थिएटरमध्ये खरंच पाहण्यासारखा आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा रिव्ह्यू ...

मुंबई :Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
Mumbai Rain news: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाने हजेरी लावली. सीएसएमटी, दादरसह अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. वाचा सविस्तर बातमी. ...

व्यापार :क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर...आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार
Hyundai Cars Price Hike: जर तुम्ही नवीन वर्षात ह्युंदाईची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आता जास्तीचे पैसे मोजावे लागतील. ...

महाराष्ट्र :भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
शक्तिशाली बंडखोरांशी मुख्यमंत्री बोलले; पक्षांतर्गत नाराजी रोखण्यासाठी केेल्या सूचना; असंतोषाने वाढविली डोकेदुखी ...

मुंबई :मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
रिपब्लिकनने स्वबळाचा नारा दिला होता... ...

व्यापार :९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
वयाच्या ९५ व्या वर्षी सक्रिय कामातून निवृत्त झाल्यानंतर आता या साम्राज्याची धुरा त्यांचे उत्तराधिकारी ग्रेग अबेल यांच्या खांद्यावर असेल. ...

व्यापार :आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागेल ‘लॉटरी’; पीएफ कधीही काढता येणार; कार खरेदीसाठी मोजा अधिक पैसे; क्रेडिट स्कोअर दर सात दिवसांनी बदलणार; शेतकऱ्यांसाठी डिजिटल फार्मर आयडी आवश्यक होणार ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
Rashi Bhavishya in Marathi : आज गुरुवार, १ जानेवारी २०२६. नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होत आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार आजचा दिवस काही राशींसाठी प्रगतीचा, तर काहींसाठी संयम राखण्याचा ठरणार आहे. जाणून घेऊया तुमच्या राशीसाठी आजचा दिवस काय घेऊन आला आहे. ...
